मिथिला पालकरने आपल्या जबरदस्त टॅलेंट, लुक आणि Actingमूळे प्रसिद्ध झाली....तिच्या कुरळे केस हे प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करते.... मिथिलाच्या अनेक वेब सीरीजमधून तिचा हॉट अंदाज पाहिला मिळाला...मात्र नुकतच मिथिलाने एक बिकनी फोटोशुट केलं असून त्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले असून या फोटोवर कॅमेराची दुसरी बाजू असं कॅप्शन देखिल दिलं आहे...या फोटोची चर्चा सोशल मिडियावर होताना दिसतेय... तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षा केलेला पाहिला मिळतोय...<br />#Lokmatfilmy #MithilaPalkar #Photoshoot <br />आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber